शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या दिवशी महापालिकेने मतदारांना पाजले ३० लाखांचे पाणी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:28 IST

या बाटल्यांवर ३० लाखांचा खर्च महापालिका तिजोरीतून करण्यात आला.

 पिंपरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. परंतु, त्याचाच एक भाग म्हणून मतदानाच्या दिवशी महापालिकेने सुमारे पाच लाख पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. या बाटल्यांवर ३० लाखांचा खर्च महापालिका तिजोरीतून करण्यात आला.राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, उपक्रमांवर पालिकेकडून सातत्याने खर्च केला जातो. त्यातच निवडणुकीमध्ये मतदान जगजागृतीसाठीही महापालिकेवर जबाबादारी देण्यात आली. यात मतदार जनजागृतीपेक्षा महापालिकेच्या यंत्रणेने खर्चिक उपक्रमांवरच भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका हद्दीतील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख पाण्याच्या बाटल्यांचे मतदानाच्या दिवशी वाटप करण्यात आले.तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १ लाख ६६ हजार ६६६ अडीचशे मिलीलिटरच्या पाणी बॉटल प्रति नग ६ रुपये या दराने खरेदी करण्यात आल्या. त्यावर प्रति मतदारसंघ एकूण ९ लाख ९९ हजार ९९६ रुपये इतका खर्च करण्यात आला. पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने कोटेशन पद्धतीने ही खरेदी केली. ही खरेदी मे. शिवसमर्थ एंटरप्रायजेस यांच्याकडून करण्यात आली.दरम्यान, निवडणुकीत मतदारांना पाणी बाटल्या वाटपाचा हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. त्यातही तब्बल तीस लाख रुपये खर्च त्यावर करण्यात आला आहे. निवडणूक यंत्रणेकडून मतदारांना सोयी-सुविधा पुरविल्या जातात. त्याची नियमावली आहे. परंतु, आचारसंहितेतही महापालिकेने मतदार जनजागृतीच्या नावाखाली खर्चिक कामे काढण्याचा हा प्रकार केल्याची टीका आता होऊ लागली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMuncipal Corporationनगर पालिका