शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

वाकड येथे गांजा विक्री प्रकरणी वृद्धास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:28 IST

वाकड परिसरातील काळाखडक येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

ठळक मुद्देचार किलो ३६५ ग्रॅम वजनाचा ६८ हजार रुपये किमतीचा गांजा

पिंपरी : गांजा विक्री करत असलेल्या एका वृध्दास पोलिसांनी अटक केली. ही घटना वाकड येथे घडली. चंदु प्यारअप्पा पुजारी (वय ६०, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१आॅगस्ट) वाकड परिसरातील काळाखडक येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता पोलिसांना त्यात चार किलो ३६५ ग्रॅम वजनाचा ६८ हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने निरीक्षक सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश माने आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस