आयत्या वेळी दहा विषय मंजूर, महापालिकेचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:41 IST2017-10-05T06:41:20+5:302017-10-05T06:41:28+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीत ऐनवेळेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची परंपरा कायम आहे. वर्धापन दिनासाठीच्या खर्चासह दहा विषयांना मंजुरी देण्यात आली.

On the occasion of the anniversary of the municipal corporation approved ten subjects | आयत्या वेळी दहा विषय मंजूर, महापालिकेचा वर्धापन दिन

आयत्या वेळी दहा विषय मंजूर, महापालिकेचा वर्धापन दिन

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीत ऐनवेळेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची परंपरा कायम आहे. वर्धापन दिनासाठीच्या खर्चासह दहा विषयांना मंजुरी देण्यात आली.
महापालिकेचा वर्धापनदिन येत्या बुधवारी साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, त्यासाठी येणाºया साडेतेरा हजार रुपये खर्चास मंजुरी दिली. महापालिकेचा वर्धापनदिन बुधवारी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना बक्षीस स्वरूपात द्यावयाचे स्वेटर, शर्ट, टी शर्ट, शॉर्ट, ट्रॉफीज, खरेदी करण्यासाठी येणाºया पाच लाख ५५ हजार रुपयांच्या खर्चाचा विषयपत्रिकेवर होता. त्याला उपसूचना दिली.

Web Title: On the occasion of the anniversary of the municipal corporation approved ten subjects