शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचा बापही मुंडे भगिनींना हरवू शकणार नाही, बीड -परळी त्यांचेचं :महादेव जानकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:16 IST

महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना  सोमवारी आली.

पुणे : महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये  झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना आली. बीड आणि परळी मुंडे भगिनींचेच असून कोणाचा बापही त्यांना तिथून हरवू शकणार नाही असे वक्तव्य पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर व्हॉट्स ऍपवर मीच निवडून येणार असे सांगणाऱ्यांना बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील असे आव्हानही देत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली.               भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'आठवणीतील मुंडे साहेब' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व भाजपचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.              या कार्यक्रमात जानकर यांनी पुन्हा बारामतीतून निवडणूक लढवायची इच्छाही व्यक्त केली.ते म्हणाले की,माझा कोणताही स्वार्थ नसल्याने पंकजा यांना सोडण्याचे कारणच नाही. बारामतीतून निवडणूक हरलो तरी मी देशात हिरो ठरलो. त्यामुळे पंकजा ताई तुमचा आशीर्वाद असून द्या, पुन्हा कुस्ती खेळायची अशा शब्दात त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणPankaja Mundeपंकजा मुंडेMahadev Jankarमहादेव जानकरPritam Mundeप्रीतम मुंडे