शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकलच्या धडकेने राष्ट्रवादीच्या कार्यालयीन सचिवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 16:54 IST

आत्महत्या की मृत्यू याबाबतचे कारण अस्पष्ट

पिंपरी : लोकलच्या धडकेत पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय, रा. खराळवाडी ) यांचा मृत्यू झाला आहे.  आत्महत्या की मृत्यू याबाबतचे कारण समजू शकले नाही.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेसचे खराळवाडी पिंपरी येथे कार्यालय आहे. त्यात मोरे हे कार्यालयीन सचिव म्हणून काम पाहत होते. सत्त्ता असताना आणि नसताना मोरे यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम केले. खराळवाडीतील कार्यालयातच मोरे राहत असतं. आज सकाळी ते काही लोकांना भेटून मी मुंबईला जात आहे, असे सांगितले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकावर लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जखमी मोरे यांना पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  कारणाचा शोध सुरूमहाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले असताना सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात असताना पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सचिव  मोरे यांच्या मृत्यू झाला आहे. मोरे यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याचा शोध पोलिस घेत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAccidentअपघातDeathमृत्यूlocalलोकल