शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्‍यातून तिघांकडून तरुणावर खुनी हल्‍ला, एमआयडीसी भोसरीतील घटना

By नारायण बडगुजर | Updated: June 22, 2024 16:30 IST

पिंपरी : ‘‘तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय’’, असे म्‍हणत तीन जणांनी एका तरुणावर खुनी हल्‍ला केला. ...

पिंपरी : ‘‘तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय’’, असे म्‍हणत तीन जणांनी एका तरुणावर खुनी हल्‍ला केला. एमआयडीसी भोसरी येथे गुरुवारी (दि. २०) रात्री सव्‍वादहाच्‍या सुमारास ही घटना घडली.

फैज फहिम शेख (वय १९) असे खुनी हल्‍ल्‍यात गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. त्‍याची आई रेश्‍मा फहिम शेख (४०, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१) एमआयडीसी भोसरीपोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. अर्थव उदय पकाले (२०, रा. पेठ क्रमांक १२, प्राधिकरण मोशी), सूरज रणदिवे (रा. घरकुल, चिखली), विवेक विनोद नाईक ऊर्फ सोन्‍या, अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संशयितांनी आपसांत संगनमत करून फिर्यादी रेश्‍मा यांचा मुलगा फैज याला अर्थव म्‍हणाला की, तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय? थांब तुला आता जिवंत सोडत नाही. तुला ठार मारतो, असे म्‍हणत फैज याला लोखंडी रॉडने डोक्‍यात मारून गंभीर जखमी केले. तसेच इतर संशयितांनीही पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण केली. विवेक याने हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली. जखमी फैज याचा मित्र विशाल गौतम (वय १९) यालाही संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhosariभोसरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPoliceपोलिस