शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 18:26 IST

पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा कोयत्याने वार करून तसेच सिमेंट गट्टू मारून खून करण्यात आला.

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा कोयत्याने वार करून  तसेच सिमेंट गट्टू मारून खून करण्यात आला. अल्विन रवी राजगोपाल (वय १९ , रा. जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमीची नावे आहेत. ही घटना दापोडी येथे रविवारी रात्री  दोनच्या सुमारास  घडली. पाच आरोपीविरोधात भोसरी पोलिसांकडे  गुन्हा दाखल झाला आहे. 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. भोसरी पोलीस ठाण्यात क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण (वय २६) रुपेश दिलीप संकपाळ (वय २०), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय २०), निखील ( वय २१) सनी गजभीव (वय २०, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) पांडुरंग गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी अल्विन रवी राजगोपाल यांच्यासह अन्य दोघांवर हल्ला केला. कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून केला. तसेच त्या सोडविण्यासाठी आलेल्या क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही मारहाण करून जखमी केले. याबाबत अधिक तपास भोसरी पोलिस करीत आहेत.     पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. दगड, सिमेंट गट्टू मारून त्याचा खून केला. या याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस