शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 20:59 IST

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत.

 

पिंपरी चिंचवड : चोर काय चोरीतील याची काही खात्री नाही या वाक्याशी सुसंगत घटनेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात डाळीची पिशवी चोरी झाल्याची घटना जुनी होत नाही तोच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत. याबाबत वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे सुमारे चौदा लोखंडी पत्र्याचे दरवाजे अज्ञात व्यक्तीने चोरले आहेत. चार ऑगस्ट २०१८ ते सहा ऑगस्ट २०१८ या दोन दिवसात हा प्रकार घडला.ही गाडी  थेरगाव भागातील जगताप नगरमधील महापालिकेच्या मोकळ्या जागेत लावली होती.त्यानंतर महापालिका कर्मचारी गाड्या हलवण्यासाठी गेले असताना त्यांना दरवाजे चोरीला गेल्याचे लक्षात आले. हे दरवाजे २८ हजार रुपये किंमतीचे होते. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडPoliceपोलिसCrimeगुन्हा