शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे १३ घनकचरा स्थानांतरण केंद्र कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 20:30 IST

आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत.

पिंपरी : शहरात दररोज सुमारे १२०० टनापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी १६ ठिकाणी कचरा स्थानांतरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. यापैकी केवळ तीनच स्थानांतरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दोन अशी १६ केंद्रे उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यातील बहुतांश केंद्राची जागा ही लोकवस्तीच्या भागाला लागून असल्यामुळे नागरिकांची याबाबत नाराजी आहे. केंद्रे उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा ताबा मिळवण्यात महापालिकेला यश येताना दिसत नाही. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. सध्या कासारवाडी, भोसरी गवळीमाथा, आणि काळेवाडी येथे केंद्रे तयार केली आहेत. त्यातील काळेवाडी स्थानांतरण केंद्र मागील पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे.घनकचरा स्थानांतरण केंद्र पूर्णतबंदिस्त असल्याने परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. एक केंद्र उभारण्यासाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेला केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून ४६ कोटी मिळाले आहेत. महापालिका घनकचरा स्थानांतरण केंद्राला कधी मुहूर्त मिळणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिका