शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे निर्माण झालेली आपत्ती हाताळण्यात पिंपरी महापालिका प्रशासनास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:01 IST

आपत्कालीन व्यवस्था सक्षम नाही, सत्ताधारी की आयुक्त अपयशी आहे, हे कळत नाही.

ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांनी केला आरोप

पिंपरी : चक्रीवादळामुळे झालेली आपत्ती हाताळण्यात महापालिका प्रशासनास अपयश आले आहे, असा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांनी केला आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा झाली.  सुजाता पालांडे म्हणाल्या, आपत्तीत पडलेली झाडे उचलली नाही, आजही एकही अधिकारी फिल्डवर नाही, प्रशासन झोपले होते.हर्षल ढोरे म्हणाले, प्रशासन झोपलेले आहे, सांगवीतही झाडे पडली आहेत.मंगला कदम म्हणाल्या, आपत्कालीन व्यवस्था असावी. डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, आपत्ती व्यवस्थापनास मनुष्यबळ द्यावे, धरण भरलं तरी पाणी नाही. हे सत्ताधाऱ्याचे अपयश. संदीप वाघेरे म्हणाले,सत्ताधारी की आयुक्त अपयशी आहे, हे कळत नाही. कैलासनगर भागात पाणी शिरलं, झाडे पडली आहेत. दत्ता साने म्हणाले, दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आपत्कालीन व्यवस्था सक्षम नाही.विकास डोळस म्हणाले,आपत्ती व्यवस्थापन आहे की नाही कळत नाही.

धन्वंतरी योजना का लादली..अजित गव्हाणे म्हणाले, धन्वंतरी योग्य असताना विमा योजना लादली. सभागृह नियमाने चालवायला हवे. आशा शेंडगे म्हणाल्या,  धरणात पाणी आहे. रोज पाणी देऊ शकतो का, याचा विचार व्हावा. संतोष लोंढे म्हणाले,  धरण भरलंय, पाणी नियमितपणे देता येईल का? उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले, टेल्को रोडवर झाडांमुळे मृत्यू झाला. त्यांना मदत मिळाली की नाही?  यापुढे एकही माणूस दगावला तर ३०२ गुन्हा दाखल करू. राहुल कलाटे म्हणाले, आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवायला हवी. पंधरा वर्षे काय केले. हे विचारताना आताचेच तुमचे नेते आहेत. त्यामुळे कुणाला बोलण्याच्या अधिकार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरcycloneचक्रीवादळRainपाऊसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस