शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची तरुणीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:47 IST

मारहाण करून झटापट करण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग..

ठळक मुद्दे आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : तरुणीची दुचाकी अडवून चावी काढून घेतली. त्यानंतर मारहाण करून झटापट करण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची तरुणाने धमकी दिली. पिंपरी येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.  याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. १९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विष्णू साळवी (वय २२, रा. पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीच्या ओळखीचा आहे. तरुणी बुधवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दुचाकीवरून पिंपरी येथील डेअरी फार्म रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपी साळवी याने तरुणीची दुचाकी अडविली. त्यानंतर दुचाकीची चावी काढून घेतली. हाताने मारहाण करून झटापट करण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत घरच्यांना सांगू नये याकरिता चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंगArrestअटक