शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये १७ वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; Video शूट करून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:58 IST

मोठमोठ्या हाॅटेलचे तसेच चारचाकी वाहनाचे फोटो दाखवून अल्पवयीन मुलीला प्रभावित केले

पिंपरी : अल्पवयीन मुलाने इंस्टाग्रामवरून ओळख करून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. त्याचे शुटिंग करून मुलीचा विनयभंग केला. तसेच तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. रहाटणीपिंपळे सौदागर येथे फेब्रुवारी २०२१ ते २१ मार्च २०२२ या कालावधी ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २१) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधीसंघर्षीत बालकाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीबरोबर इंन्स्ट्रग्राम या ॲपवरून मैत्री केली. मोठमोठ्या हाॅटेलचे तसेच चारचाकी वाहनाचे फोटो दाखवून अल्पवयीन मुलीला प्रभावित केले. तिच्याबरोबर जवळीक साधून भेटण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या घरी आला. तसेच अल्पवयीन मुलीला मारण्याची व फिर्यादीला बरेवाईट करण्याची धमकी दिली.

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळ करून त्याचे मोबाईल फोनमध्ये शुटींग करून अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न करून तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrahatniरहाटणीCrime Newsगुन्हेगारीpimpale saudagarपिंपळे सौदागर