शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

‘मेट्रो’साठी पर्यावरण पणाला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:40 AM

मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे.

पिंपरी : मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. आमचा मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही. पण, हा प्रकल्प करताना बाधित होणारी झाडांचे पुनर्रोपण व नव्याने वृक्षलागवड करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विविध स्वयंसेवी संस्थांनी दिला आहे.महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे हॅरिस ब्रिज ते पिंपरी महापालिका असे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये देशी व परदेशी अशी सुमारे ‘४८६ झाडांचा बळी’ जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांना विश्वासात न घेता परस्पर झाडे हटविण्याची परवानगी दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शिवाय उद्यान विभागाने झाडे वाचविण्यासाठी दिलेली सूचना व भरपाईचा प्रस्ताव महामेट्रोने धुडकाविला आहे.शहरात कोणताही विकास प्रकल्प उभारताना ‘हरित लवादा’च्या नियमानुसार बाधित होणाºया झाडांचे अगोदर पुनर्रोपण व एका झाडामागे १० झाडांची लागवड करण्याची अट आहे. त्यानुसार कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.