शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकाबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर : लक्ष्मण जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:27 IST

मावळ आणि शिरूरची जागा शिवसेनेला गेल्यानंतर दोन्ही मतदार संघातील भाजपात अस्वस्थता होती.

पिंपरी : एकमेकांबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर झाला, असे उत्तर आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिले.मावळ आणि शिरूरची जागा शिवसेनेला गेल्यानंतर दोन्ही मतदार संघातील भाजपात अस्वस्थता होती. आमदार महेश लांडगे यांनी  शिरूरवर आणि लक्ष्मण जगताप यांनी मावळवर दावा केला होता. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे भाजपा नेत्यांशी मनोमिलन करण्याचे मोठे आव्हान होते. भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर मागील आठवड्यात आमदार महेश लांडगे यांनी आढळरावांशी जुळवून घेतले. त्यानंतरही जगताप आणि  बारणे यांचे मनोमिलन झाले नव्हते. त्यामुळे जगताप काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी शिरूरला मनोमिलन झाले, मात्र, मावळमधील मनोमिलनास उशीर का झाला? या पश्नावर जगताप म्हणाले, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आम्ही एकमेकांविरूद्ध लढलो होते. भोसरीत कोणी एकमेकाविरोधात लढले नव्हते. त्यामुळे वेळ लागला असावा.पवार कुटुंबियांचे आपण निकटवर्तीय मानले जातात, आपली भूमिका काय? या प्रश्नावर जगताप म्हणाले, लोकसभेची निवडणूक महायुद्ध आहे. त्यात युतीचाच उमेदवार विजयी होणार, मतांची आघाडीही मिळणार.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLakshman Jagtapलक्ष्मण जगताप