शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी- चिंचवड: 'मॅट'च्या आदेशाने 'त्या' पोलीस निरीक्षकांची बदल्या रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 10:02 IST

पिंपरी : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या ऑगस्ट २०२१ मध्ये बदल्या करण्यात आल्या. त्यात पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातून अन्य ...

पिंपरी : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या ऑगस्ट २०२१ मध्ये बदल्या करण्यात आल्या. त्यात पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातून अन्य ठिकाणी बदली झालेल्या तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) याबाबत निर्णय दिला. त्यानुसार तीनही निरीक्षकांना पुन्हा पिंपरी- चिंचवड पोलीस आस्थापनेवर हजर करून घेण्यात आले आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, अमरनाथ वाघमोडे, रंगनाथ उंडे, अशी बदलीचे आदेश रद्द झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये वरिष्ठ निरीक्षक पिंजण यांची शिरगाव ते गुन्हे अन्वेषण विभाग तर, सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे आणि गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानविज, अशी बदली झाली होती. त्यानुसार, या तिघांनाही पिंपरी- चिंचवड येथून कार्यमुक्त केले होते. त्यानंतर तिघांनीही 'मॅट'मध्ये धाव घेतली.

'मॅट'ने तिघांच्या बदल्या रद्द केल्या. तसेच, त्यांना पुन्हा पिंपरी- चिंचवड आयुक्तलयात हजर करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पिंजण, उंडे आणि वाघमोडे या तिघांना नियंत्रण कक्ष येथे हजर करून घेण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे