शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक

By प्रकाश गायकर | Updated: December 9, 2024 12:54 IST

अनेक गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली असल्याने तसेच गोदामांमध्ये गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे

पिंपरी : चिखली येथील कुदळवाडी परिसरातील भंगार गोदामासह काही दुकाने व लघुऊद्योग अस्थापनांना सकाळी दहाच्या सुमारास आग लागली असुन आगीत पन्नास पेक्षा अधिक दुकाने जळाल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोन तासा नंतर देखील आग आटोक्यात आली नव्हती.  आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर होते.    पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासनाच्या सर्व यंत्रणेकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीचा धोका ओळखुन एका रहिवाशी इमारतीमधील कुटूंबातील व्यक्ती घराबाहेर काढून इमारत खाली करण्यात आली. सध्या तरी कुठलीही जिवीतहानी न झाल्याचे प्रत्यक्षदर्शिकडून सांगण्यात आले आहे.

'सकाळी सव्वा दहाच्या सुमारास या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली. संपुर्ण प्रशासकीय यंत्रणेकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्याआग आटोक्यात आणणे ही प्राथमिकता आहे. त्यानंतर तपास करून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.' - प्रदिप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक्त, महापालीका)

टॅग्स :PuneपुणेChikhliचिखलीFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीCylinderगॅस सिलेंडर