शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवले, पळवून नेत ब्लेडने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:00 IST

न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पिंपरी: विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून सात जणांनी मिळून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर ब्लेडने वार करून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ मे रोजी चिखली येथे घडली.

सागर विजय उसर (वय २६), प्रवीण विजय उसर (वय २३ ), उमेश उसर, भागवत उसर (वय २६), गोपाळ मोरे, सिद्धू सोळंकी (वय २८), समाधान इंगळे (वय ३२ सर्व रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संभाजी मुरलीधर मुळे (वय ३०, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर याने त्याचे नातेवाईक आणि मित्रांसोबत कटकारस्थान रचून फिर्यादी यांच्या पत्नीला (वय २५) लग्न करण्याचे अमिष दाखवले. त्या उद्देशाने तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर ब्लेडने वार करून तिला गंभीर जखमी केले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी पिंपरी न्यायालयात सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे तक्रार दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेchikhali roadचिखली रोडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड