शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी केला विवाह, प्रेयसीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 1:48 AM

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीबरोबर विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली.

पिंपरी : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीबरोबर विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली. सांगवी येथील नयन गोविंद गार्डन, दत्त क्लासिक, पिंपळे गुरव येथील इमारतीवरून उडी मारून मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिने आत्महत्या केली.याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. ईश्वरी बाबूराव पोकळे (वय २२, रा. पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत योगेश गोकुळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) असेआरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा बाबूराव पोकळे (वय ५०, रा. पैठण, औरंगाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुलै २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आरोपी सोनावणे याने ईश्वरी हिस लग्नाचे आमिष दाखविले. ते दोघेही एकाच खोलीत राहत होते. आरोपी योगेश याने दुसºयाच मुलीबरोबर विवाह ठरविला. याबाबत त्याने ईश्वरीला सांगितले. हा धक्का सहन न झाल्याने तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.