शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत शहर राष्ट्रवादी काँगेसचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:28 IST

साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यातील तपासाबाबत पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यातील मुख्य सुत्रधारास अटक करावी,साने यांना संरक्षणं द्यावे व शहरातील वाढती गुन्हेगारी थांबवावी या साठी आज दुपारी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस यंत्रणेचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.या प्रसंगी भोसरी विधान सभेचे माजी आमदार विलास लांडे,शहराध्यक्ष संजोग वाघेरे,महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर,दत्ता साने,प्रशांत शितोळे यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत घोषणाबाजी केली. आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन केले.शहरात वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे.साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यातील तपासाबाबत पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.हल्ल्यातील मुख्य सुत्रधारास अटक करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.शहरात लहान मुलींवरील अत्याचार वाढत आहेत. या बाबत पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime patrol Showक्राइम पेट्रोलPoliceपोलिस