शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : पुणे - मुंबई एक्सप्रेस वे आंदोलकांनी केला काही काळ बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 13:21 IST

मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अाज मावळ बंदची हाक देण्यात अाली हाेती. यावेळी काही अांदाेलकांनी एक्सप्रेस हायवे काहीकाळासाठी बंद केला हाेता.

पुणे : अारक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने राज्यभरात ठिकठिकाणी अांदाेलने सुरु अाहेत. आज मराठा क्रांती माेर्चाच्याकडून मावळ बंद ठेवण्यात आला होता. आज (दि.२६)दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवे काही काळ बंद करुन आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.यावेळी घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध करण्यात अाला. 

    पवनमावळ परिसरातील हजारो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी  बौर पोलीस चौकी जवळ काही काळ रस्ता बंद केला. पोलिसाच्या सतर्कतेमुळे आंदोलकांचे निवेदन स्वाकारुन एक्स्प्रेस हायवे पुन्हा चालू केला आहे. यावेळी पाेलिसांचा माेठा फाैजफाटा तैनात करण्यात अाला हाेता. काल मुंबईमध्ये झालेला हिंसाचार लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पाेलिसांकडून घेण्यात येत हाेती. भगवे झेंडे घेऊन शेकडाे अांदाेलक एक्सप्रेसवर उतरले हाेते. सध्या एक्सप्रेस वे पूर्ववत करण्यात अाला अाहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद