शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

कोरोनाच्या संकटात एलपीजीची चलती, दहा महिन्यात वाढली १२ लाख टन सिलिंडरची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:16 AM

पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती.

विशाल शिर्के - पिंपरी (पुणे) : कोरोना काळामध्ये डिझेलसह विविध उद्योगांच्या उत्पादनांची मागणी घटली. मात्र, या काळामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे. टाळेबंदी काळात वाढलेला वापर, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही वर्षांत वाढलेली संख्या अशा विविध कारणांमुळे गेल्या दहा महिन्यांत घरगुती गॅसचा वापर तब्बल १२ लाख टनांनी वाढून २३१ लाख टन झाला आहे. 

पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती. त्यात २०२१ पर्यंत ८ कोटी १ लाखापर्यंत वाढ झाली, तर इतर गॅस सिलिंडरधारकांची संख्या २०२१ अखेरीस २८.८२ कोटींवर गेली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरधारकांची टक्केवारी २०१४ रोजी ५५ टक्के होती. 

उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाळेबंदी काळात उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येकाला तीन मोफत सिलिंडर देण्यात आले. या सर्वांचा परिणाम एलपीजीची मागणी वाढल्यात झाल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक सुबोध डाकवाले यांनी सांगितले.

एलपीजी गॅसधारक २०१५              १४.८६ कोटी२०१९              २६.५४ कोटी२०२०            २७.८७ कोटी२०२१              २८.८२     कोटी

‘उज्ज्वला’चे ग्राहक २०१७       २.०० कोटी२०१८      ३.५६ कोटी२०१९     ७.१९ कोटी२०२०      ८.०२ कोटी२०२१      ८.०१ कोटी 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरcorona virusकोरोना वायरस बातम्या