शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

अनियमित पाणीपुरवठ्याने हाल; पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीत नागरिकांनी केला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:43 AM

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यास कंटाळून नागरिकांनी रास्ता रोको केला.

ठळक मुद्देअनेक दिवसांपासून पाण्याची समस्या, विविध भागात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठानागरिकांनी रास्ता रोको केल्याने फुगेवाडी जवळील पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी

पिंपरी-चिंचवड : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. विविध भागात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शहरातील पाणी समस्या काही सुटत नाही. यास कंटाळून नागरिकांनी रास्ता रोको केला.फुगेवाडीत तब्बल १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. पालिकेने नागरिकांसाठी टँकरची देखील व्यवस्था केली नाही. पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी (दि. ११) रास्ता रोको केला. दरम्यान, नागरिकांनी रास्ता रोको केल्याने फुगेवाडी जवळील पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवित वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.  स्थानिक नगरसेविका स्वाती काटे म्हणाल्या, की फुगेवाडी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करणे गरजेचे होते. मात्र, पालिकेने ते ही केले नाही. याबाबत विचारणा केली असता पालिकेकडे टँकर नसल्याचे उत्तर दिले जाते. पाणी का येत नाही याचा जाब विचारला असता, वॉल जॅम झाल्याचे कारण दिले.

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड