शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुपीनगरमध्ये तृतीयपंथींकडून घरोघरी जाऊन जबरदस्तीने पैशांची मागणी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 20:19 IST

खरं म्हणजे सार्वजनिक स्थळी असो किंवा घरोघरी जाऊन जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात कारवाई व्हावी

पिंपरी चिंचवड - तृतीयपंथीयांचा आशीर्वाद मिळाला की तो चांगला असतो अशी भावना अनेकांच्या मनात असते, तीच संधी ओळखून अनेक तृतीयपंथी  मकर संक्रतीची ओवाळणी म्हणून रुपीनगर परिसरातील घरोघरी जाऊन पैशाची मागणी करत आहेत.निगडी: खरं म्हणजे सार्वजनिक स्थळी असो किंवा घरोघरी जाऊन जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठीयासाठी शहरातील नगरिकांनी मागणी केली आहे. नागपूर पोलीसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र शहरात   नियमांचे उल्लंघन करतील अशा तृतीयपंथीयांच्या विरोधात  कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.  काही दिवसा वर मकर संक्रात हा सण आला आहे. या  सणासाठी ओवाळणी  (वाण ) म्हणून तृतीय पंथी रुपीनगर परिसरात घरोघरी जाऊन दोनशे ते पाचशे प्रमाणे पैशाची मागणी करत आहेत. पैसे न दिल्यास  तृतीयपंथी आमचा तुम्हाला शाप लागेल.आम्हाला दरवाजे कडे पाठ करून परत पाठविल्यास तुमचं वाईट होईल  अशा प्रकारच्या बतावण्या करत  घरातील महिलांना भीती दाखवत आहेत. या भीतीपोटी महिला  घाबरून घरातील दोनशे ते पाचशे रुपये तृतीयपंथीच्या हवाली करत आहेत. पाचशे  रुपये पेक्षा पैसे कमी घेण्यास तृतीयपंथी नकार देत आहेत.  यामुळे या तृतीयपंथीयांचा बंदोबस्त पोलिसांनी लवकरात लवकर करावा अशी मागणी रुपीनगर परिसरातील महिला व नागरीक करत आहे. 

रुपीनगर परिसरात मकर संक्रातीची ओवाळणी म्हणून काही तृतीयपंथीय   महिलांना जबरदस्तीने दोनशे ते पाचशे  रुपयांची मागणी करत आहेत. पैसे देण्यास नकार दिल्यास  मला आमचा श्राप लागेल  अश्या बतावण्या करत आहेत.यामुळे आम्ही महिला भयभीत झालो आहेत. -महिला (रुपीनगर) या संदर्भात तातडीने  माहिती घेऊन  अशा प्रकारे कोणी पैशासाठी जबरदस्ती करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई  करण्यात येईल. - नवनाथ मोटे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक  रुपीनगर पोलीस चौकी )

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड