शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 19:51 IST

मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अायटी कंपन्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी तसेच पुण्यातील शारदा सेंटर येथे काही कंपन्यांमध्ये जाऊन काम बंद करण्यास अांदाेलकांनी सांगितले.

पिंपरी :   आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनेमहाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. त्याचे पडसाद हिंजवडी आयटी पार्क परिसरावरही उमटले. काही आंदोलकांनी दुपारी 3 च्या सुमारास हिंजवडीतील काँग्निझंट कंपनीकडे मोर्चा वळविला, काम बंद ठेवण्यास सांगून आंदोलक पुढे  निघून गेले. 

    हिंजवडी आयटी पार्क परिसरातील बहुतांशी कंपन्यांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. वाहतूक सुविधेवर परिणाम जाणवणार हे लक्षात आल्याने आयटी अभियंत्यांना वर्क फ्रॉम होम असा पर्याय देण्यात आला होता. काँग्निझंट कंपनीतही मोजकेच लोक होते. आंदोलकांच्या सूचनांची कंपनी व्यवस्थापनाने दखल घेतली, त्यानंतर आंदोलक लगेच निघून गेले. कोणताही अनूचीत प्रकार घडला नाही. याचप्रकारे पुण्यातील मध्यवर्ती भागातील शारदा सेंटर बंद करण्यास सांगितले. काही अांदाेलकांनी शारदा सेंटरचे लाेखंडी गेट ताेडले. अायटी कंपन्यांनी या बंदच्या पार्श्वभूमिवर कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर अाॅफिसला यायला सांगितले हाेते. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी  दिली. 

    संध्याकाळनंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. सात नंतर काही दुकाने तसेच हाॅटेल उघडण्यात अाली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा