शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना जेवणाऐवजी दिला चोप

By प्रकाश गायकर | Updated: December 27, 2024 16:41 IST

पिंपरी : हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी ...

पिंपरी :हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी अर्थव मनोहर दगडे (वय २१, रा. पाटीलनगर, बावधन, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सेंदूर सरवाना भवन हॉटेलमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्थव आणि त्यांचा मित्र असे दोघेजण बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. तिथे ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी हॉटेलमधील दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यानंतर जवळ पडलेल्या फावड्यानेही मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी अर्थव यांच्या डाव्या कानाच्या पाठीमागील बाजूस, कानाला व डाव्या हाताच्या अंगठ्याला मार लागला आहे. तसेच फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या मित्राला सुद्धा मार लागला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेलfoodअन्नCourtन्यायालय