शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यानेच लांबवली साेन्याची चैन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 14:49 IST

तपासणीसाठी रुग्णालयात अालेल्या महिलेची चैन सफाई कर्मचाऱ्याने लांबविल्याची घटना समाेर अाली अाहे.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : नियमित आरोग्य तपासणीस आलेल्या महिलेची  दीड ताेळ्याची सोनसाखळी रुग्णालयातीलच सफाई कर्मचाऱ्याने चोरल्याचा प्रकार बुधवारी (दि ५) दुपारी उघडकीस आला याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

      याबाबत माहिती अशी आयटी पार्क हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी एक महिला नियमित तपासणीसाठी गेली होती तीचा एक्स रे काढायचा असल्याने तीने गळ्यातील सोन्याची चैन काढून एक्सरे मशीनवर ठेवली मात्र तपासणी झाल्यानंतर ती चैन न घेता ती विसरून गेली. काही वेळाने तिच्या लक्षात आल्याने दुसऱ्या दिवशी तिने रुग्णालय गाठून विचारणा केली असता येथील कर्मचाऱ्यांनी तिच्याशी उद्धट वर्तन केले.तिच्यावरच रुग्णालय प्रशासनाने खोटे आरोप केले यानंतर महिलेने थेट हिंजवडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

      यानंतर रुग्णालयात गेलेल्या हिंजवडी पोलिसांना मोठ्या मुश्किलीने सीसीटीव्ही फुटेज घेता आले ते तपासले असता येथील सफाई कामगारानेच ती सोनसाखळी चोरल्याचे स्पष्ट झाले त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोनसाखळी देखील हस्तगत केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडtheftचोरीnewsबातम्या