शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Hinjawadi : हिंजवडीतील इलेक्ट्रॉनिक कंपनी आगीत भस्मसात ; एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 11:46 IST

Pune News : आग संपूर्ण कंपनीत पसरल्याने कंपनीतील मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

हिंजवडी : आयटीपार्क  टप्पा क्रमांक दोन मधील एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक कामगार गंभीर जखमी झाला तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. आयटीनगरी माण हद्दीतील टप्पा क्रमांक दोन मधील व्हरॉक लाइटनींग सिस्टीम प्रा.लि. कंपनीत मंगळवारी (दि.१८) पहाटे तीनच्या सुमारास भिषण आग लागली तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना तसेच ग्रामस्थांना यश आले आहे.

दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इलेक्ट्रिक सुटे भाग कंपनीत तयार करण्यात येत होते, प्लास्टिक, रबर मटेरिअल असल्याने आगीने तत्काळ रौद्ररुप धारण केले, काही वेळातच आग संपूर्ण कंपनीत पसरल्याने कंपनीतील मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती पुढे येत आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच आयटीपार्क तसेच पीएमआरडीए विभागाचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.  घटनेचेे गांभीर्य ओळखून  स्थानिक ग्रामस्थ संदीप ओझरकर, हिरामण गवारे, संतोष ओझरकर, रामदास गवारे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले, जेसीबीच्या सहाय्याने शक्य होईल तेवढे कंपनीतील मटेरिअल सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली तसेच पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठवत आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

टॅग्स :fireआगhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानPuneपुणे