शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीच्या नात्याने तो मदतीला धावला...परतफेडीत ‘Thank you’ ऐवजी त्याला मिळाला चाकू हल्ला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:09 IST

एखाद्याला आपण काही मदत केली तर साहजिकच अपेक्षा नाही पण समोरच्याकडून येणारे धन्यवाद किंवा थँक यू मनाला खूप समाधान देऊन जाते. पण या आभाराऐवजी जर तुम्हाला शिवीगाळ आणि चाकूहल्ला मिळाला तर.. अशीच एक घटना घडली थेरगाव येथे..

पिंपरी : दुचाकीस्वाराची रस्त्यावर पडलेली टोपी त्याच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने मदतीच्या भावनेने उचलून दिली. मात्र, टोपी देत असताना मदत करणारयावरच चाकूहल्ला करण्यात आला. याप्रकारे उपकाराची परतफेड चाकूहल्लयाने झाल्याची घटना थेरगाव येथे रविवारी  सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.     महेश सुधाकर पवार (वय २५, रा. रामोशी वाडा, सेनापती बापट रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथील गव्हाणे हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावरुन महेश पवार व त्यांचे मित्र दिनेश दिपक सुर्वे (वय २७) हे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी समोरुन जात असलेल्या दुचाकीस्वार आरोपीची टोपी रस्त्यावर पडली. रस्त्यावर पडलेली टोपी महेश पवार यांनी हे आरोपीला दिली देत असता त्याचवेळी आरोपींनी काहीही कारण नसताना महेश पवार यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर चाकूहल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ThergaonथेरगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस