शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन का आला, असे विचारल्याने वडिलांना मारला कोयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 18:25 IST

मुलाने लोखंडी कोयता कपाळावर मारत आणि घरासमोर पडलेला दगड नाकावर मारून वडिलांना जखमी केले.

पिंपरी :दारु पिऊन का आला, असे वडिलांनी विचारले. त्यामुळे मुलाने लोखंडी कोयता वडिलांच्या कपाळावर मारला. तसेच घरासमोर पडलेला दगड नाकावर मारून जखमी केले. यमुनानगर, निगडी येथे शुक्रवारी (दि. २) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मद्यपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मारुती लक्ष्मण कोळी (वय ४६, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास मारुती कोळी (वय २५, रा. यमुनानगर, निगडी), गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मद्यपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी विलास हा शुक्रवारी रात्री मद्यपान करून आला. त्यावेळी त्याचे वडील फियार्दी मारुती यांनी त्याला त्याबाबत जाब विचारला.दारू पिऊन का आला,असे त्यांनी मुलगा विलास याला विचारले. त्यामुळे विलासने त्याच्या जवळ असलेला लोखंडी कोयता वडील मारुती यांच्या कपाळावर मारला. तसेच घरासमोर पडलेला दगड नामावर मारून ज्यांना जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस