शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील न्यु तुंगार्लीत पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:40 IST

घटनास्थळावरुन कोयत्यासह आरोपी त‍ाब्यात

ठळक मुद्देमारहाण करत असल्याने लग्नानंतर साधारण दिड वर्षापासून ते विभक्त

लोणावळा : सासरवाडीत जाऊन पत्नीवर कोयत्याने हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज सकाळी साडेदहा लोणावळ्यात घडला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी आरोपी राजाराम साहेबराव जाधव (रा. कशाळभोईरे , ता. मावळ, जि. पुणे) यासह घटनास्थळावरुन कोयत्यासह त‍ाब्यात घेत अटक केली. जाधव यांची सासू सखुबाई गबळू लंके (वय 65, रा. न्यु तुंगार्ली, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.    लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी राजाराम जाधव व फिर्यादी यांची मुलगी अनिता याचे 25 वर्षापुर्वी लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून जाधव हा बायकोला मारहाण करत असल्याने लग्नानंतर साधारण दिड वर्षापासून ती माहेरी निघून आली. तेव्हापासून ते विभक्त रहात आहेत. असे असले तरी राजाराम जाधव हा सासरवाडीत येऊन अनिता यांना शिविगाळ व मारहाण करायचा. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजाराम जाधव हा हातात कोयता घेऊन सखुबाई व अनिता माळीकाम करत असलेल्या बंगल्यात गेटवरुन उडी मारुन घुसला, त्याने प्रथम सासू वर व नंतर अनितावर जिवघेणा हल्ला केला. त्याने अनिताच्या चेहर्‍यावर व हातावर सपासप वार करत तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राजाराम हा सासू सखूबाई व मुलगी सुषमा यांना देखिल पुढे आलात तर खल्लास करेल असे म्हणत होता हा सर्व प्रकार फिर्यादी यांचा मुलगा रामचंद्र लंके याने लोणावळा शहर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल कसबेकर, पंढरीनाथ कामठे, बंटी कवडे, भरत मोरे हे सरकारी गाडीतून तर वाहतुक हवालदार विजय जांभळे व रविंद्र सरसे हे दुचाकीवरुन अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळावर पोहचले व त्यांनी आरोपी राजाराम याच्या तावडीतून सखूबाई व सुष्मा यांची सुटका केली तर रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस जीपमधून अनिता यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी तपास करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक