शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या पत्राने मी झालो विधानपरिषदेवर आमदार! खोट्या सहीचे पत्र केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 13:36 IST

राज्यपालांच्या खोट्या सहीचे ते पत्र एका संगणकावर तयार केलेले होते.

पिंपरी: विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याचे नमूद करून महाराष्ट्राच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हनुमान मंदिरा शेजारी, खराळवाडी, पिंपरी येथे २५ सप्टेंबरला दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

प्रमोद ठोंबरे (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. अजीज नवाब शेख (वय ४३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद ठोंबरे हा फिर्यादी अजी शेख यांच्याकडे चालक म्हणून कामास होता. त्याने राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र तयार केले. फिर्यादी अजीज शेख यांची  विधान परिषद सदस्यपदी निवड झाली आहे, त्या पत्रात खोटे नमूद केले.

राज्यपालांच्या खोट्या सहीचे ते पत्र एका संगणकावर तयार केले. तो बनावट दस्तावेज ठकवणूक करण्याच्या उद्देशाने तसेच फिर्यादी अजीज शेख यांच्या नावलौकीकास बाधा निर्माण करण्याच्या हेतूने व्हाॅटसअपवर पाठविले. तसेच फिर्यादीच्या भावाच्या व्हॉटसअप नंबरवरसुद्धा तेच मेसेज पाठविले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसchinchwad-acचिंचवड