शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत

By विश्वास मोरे | Updated: November 7, 2022 18:22 IST

उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील

पिंपरी : उद्योगांना पूरक असे धोरण राज्य सरकारचे आहे. राज्यात लवकरच हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी तयार केली जाणार आहे. याबाबत येत्या दोन ते तीन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसतील. उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन अशी माहिती उद्योगमंत्रीउदय सामंत यांनी चिंचवड येथे सोमवारी दिले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) च्या पुणे मॅन्युफॅक्चरिंग अँड डिफ्टेक एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्यात उद्योगमंत्री सामंत सहभागी झाले होते. 

सामंत म्हणाले, ‘‘पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. आता ऑटो, उद्योगांचीही पंढरी होत आहे. उद्योगाच्या कोणत्याही क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी सरकार आणि उद्योग यांच्यात निरोगी संवाद आवश्यक आहे. सरकारची धोरणे ही उद्योगांसाठी आहे. राज्यातील हायड्रोजन पॉलिसी, आयटी पॉलिसी आणि वाईन पॉलिसी यासारख्या प्रलंबित धोरणे येत्या तीन ते चार महिन्यांत तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.’’

उद्योगांना पूरक असे धोरण राबविणार

सामंत म्हणाले, ‘‘एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी एमआयडीसींना भेट देत आहेत. उद्योगवाढीसाठी आवश्यक असणारी धोरणे, जाचक नियम बदलण्याचा प्रयत्न आणि अधिकाधिक गुंतवणूक, रोजगार उपलब्ध होतील, असे धोरण राबविणार आहे. नर्सरी व्यवसाय आणि फ्लोरीक्लर वाढीसाठी जाचक असणारे नियम शिथील केले जाणार आहेत. ’’

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रUday Samantउदय सामंतbusinessव्यवसायministerमंत्री