शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब टेरेसवर झोपायला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:11 IST

वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे मध्यरात्री टेरेसवर झोपायला गेलेल्या कुटुंबातील घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी साडे पाच तोळ्यांची सोनसाखळी लंपास केल्याचा प्रकार घडला.  

पिंपरी-चिंचवड (वाकड) : ताथवडे येथे मे महिन्यातील वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे मध्यरात्री टेरेसवर झोपायला गेलेल्या कुटुंबातील साडेपाच तोळ्यांची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना बुधवारी (दि ९) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार ताथवडे येथील साई कॉलनीत घडला. घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी साडे पाच तोळ्यांची सोनसाखळी लंपास केल्याचा प्रकार ताथवडेच्या सोनवणे वस्तीत साई कॉलनीत घडला. याबाबत दादासाहेब शंकर काटे (वय २७, रा साई कॉलनी, सोनवणे वस्ती ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,घरातील सर्वजण उष्णतेच्या त्रासामुळे घराला कुलूप लावून टेरेसवरती झोपायला गेले. दरम्यान, चोरांनी घराचे कुलूप उचकटून कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेली साडे पाच तोळ्यांची सोनसाखळी लांबविली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून वाकड पोलीस गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :tathawdeताथवडेCrimeगुन्हाPoliceपोलिसGoldसोनं