शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरकडून पेशंट तरुणीचा विनयभंग ; पिंपरीतील नामांकित रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 21:18 IST

उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीतील एका नामांकित खासगी रुग्णालयात घडला आहे.

पिंपरी : उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन डॉक्टरनेच तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार पिंपरी येथील एका नामांकित खासगी रुग्णालयाच्या लेबर वार्ड रुममध्ये रविवारी (दि.२३) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.  याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रुग्णालयातील डॉ. हर्षल बसवराज निबान्नवर (वय २८, रा.तुलीप हाईट्स वाघेरे टॉवर, नेहरुनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उपचार घेण्यासाठी संत तुकारामनगर येथील एका खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. यावेळी तेथे उपस्थित डॉ. हर्षल याने उपचार करतेवेळी तरुणीच्या अंगाला वारंवार हात लावला. तुम्हाला बरे वाटू अगर न वाटू, तुम्हाला चार दिवस अ‍ॅडमिट व्हावेच लागेल, असे म्हणाला. तसेच त्यांची तपासणी करताना तिला लज्जा वाटेल अशा ठिकाणी हात लावून विनयभंग केला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस