शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

घरकुल वसाहत अंधारात; खंडित वीजपुरवठ्याने नागरिकांची गैरसोय ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:31 IST

वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय आहे, हे न समजल्याने रहिशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

चिखली : चिखली येथील सेक्टर क्रमांक १७-१९ मधील घरकुल संकुल परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सोमवारी, दि. १६ रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान संपूर्ण घरकुल परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत न झाल्याने जवळपास सहा हजार कुटुंबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.

वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय आहे, हे न समजल्याने रहिशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. घरकुलमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी वास्तव्यास असल्याने वर्क फ्राॅम होम करणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. वीजपुरवठा खंडित झाल्याने ज्येष्ठ नागरिक व शालेय मुलांना देखील त्रास सहन करावा लागला.

'मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाल्याने घरकुलसह इतर काही परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोष निवारण करण्यासाठी यंत्रणा काम करत असून रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.'- श्याम दिवटे, सहायक अभियंता, महावितरण'तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने घरकुलमधील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.' - विकासराजे केदारी, स्थानिक रहिवासी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडelectricityवीज