शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरात अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, तीन जणांवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:49 IST

पिंपरीत तरुणांवर कोयत्याने वार करतरस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, कार यांसारख्या एकूण १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देगुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरशहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या देण्याची मागणी पुन्हा जोर

पिंपरी : शहरात वाहनांच्या काचा तोडफोडीचे सत्र सुरूच असून मंगळवारी रात्री नेहरुनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन इमारत भागात अज्ञात टोळक्याने १५ वाहनांच्या काचा फोडून नुकसान करुन नेहरुनगर भागात तीन जणांवर वार केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या देण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री  अकराच्या सुमारास दुचाकीवर हातात शस्त्रे घेवून आलेल्या अज्ञात टोळक्यांनी दहशत माजवत गणेश रामदास नेरकर (वय ३२, रा. नेहरू टॉवर, नेहरूनगर पिंपरी) व विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन येथे कामावरून घरी चाललेल्या संभाजी म्हस्के यांच्यावर देखील कोयत्याने वार करत नेहरूनगर चौकात एकाला मारहाण केली. तसेच या परिसरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, कार यांसारख्या एकूण १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोडफडीच्या घटनामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, भोसरीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, मधुसूदन घुगे, विठ्ठल बडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस