शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; देहूरोड परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:03 IST

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला

पिंपरी : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.  याप्रकरणी चार आरोपींना देहूरोडपोलिसांनीअटक केली आहे. देहूरोड परिसरात जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

नोमान उर्फ आरबाज जावेद खान (वय १९, रा. मामुर्डी, देहूरोड), सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद (वय ३२), रियाज ऊर्फ मन्नन जावेद खान (वय १९), सोहेल शेरअली पिरजादे (वय २१, रा. आंबेडकर नगर, मामुर्डी, देहूरोड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बिट्टू उर्फ हमीद जावेद खान तसेच झायेद उर्फ राॅयल निंजा उर्फ सोन्या रशीद खान यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने बुधवारी (दि. २) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुश्ताक सय्यद याने फिर्यादी तरुणी व आरोपी आरबाज खान यांचा शारीरिक संबंधांचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी मुश्ताक सय्यद याने फिर्यादी तरुणीवर बलात्कार केला. इतर आरोपींनी देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच वेळोवेळी जबरदस्तीने फिर्यादी तरुणीवर बलात्कार तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध केले. 

आरोपी आरबाज खान याने फिर्यादी तरुणीला मारहाण केली. तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अनैसर्गिक कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :dehuroadदेहूरोडSexual abuseलैंगिक शोषणWomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसArrestअटक