शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटींचे कर्ज घेऊन सेवा विकास बँकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:28 IST

बॅकेकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले.ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता दुसऱ्याचा कारणासाठी उपयोगात आणली.

ठळक मुद्देवादातील मिळकत ठेवली तारण ; कर्ज रकमेचा अपहार 

पिंपरी: व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता आहे, असे भासवून वादातील मिळकत बँकेकडे तारण ठेवली. बॅकेकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले.ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता दुसऱ्याचा कारणासाठी उपयोगात आणली.बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सेवाराम तनवानी यांनी फसवणूक प्रकरणी आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सागर सुर्यवंशी तसेच शितल तेजवानी- सुर्यवंशी (रा. कोरेगाव पार्क) अशी आरोपींची नावे आहेत. सागर आणि शितल  हे दोघे मेसर्स रेणुका लॉन्सचे भागीदार होते. त्यांनी फियार्दीचा विश्वास संपादन केले. या दोघांनी सेवा विकास बॅकेकडून कर्ज घेतले. वाकड येथील सर्व्हे क्रमांक १५३/१ ए मधील ३० आर मिळकत निर्विवाद आहे, असे भासवुन बँकेकडे गहाण ठेवली. या मिळकतीचे कागदपत्र सादर करून कर्ज रक्कम घेतली. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम प्रत्यक्षात व्यवसायासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस