शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

'अर्ध्या किमतीत तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’असे सांगत ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 14:45 IST

‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर असल्याचे सांगत आरोपीने एकाला गंडा घातला...

पिंपरी : ‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर आहे. बजाज कंपनीमधून अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून दोघांनी मिळून एकाची सात लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एप्रिल २०२० ते १३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत वैभवनगर सोसायटी, पिंपरी येथे घडली.

शंकरलाल लालचंद बखत्यारपुरी (वय ५०, रा. वैभवनगर सोसायटी, पिंपरी) यांनी याबाबत गुरुवरी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश जाधवाणी (वय २५), आकाश जाधवाणी (वय २१, दोघे रा. सुखवाणी केसल सोसायटी, पिंपरीगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना सांगितले की, ‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर म्हणून नोकरीस आहे. मी बजाज कंपनीमधून अर्ध्या किमती मध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’. असे सांगून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सात लाख ६० हजार रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपीने फिर्यादी यांना ३२ गाड्या दिल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिस