शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गिफ्ट व्हाऊचर पडले दीड लाखाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 19:46 IST

अ‍ॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये निवड झाल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळया वस्तूंचे आमिष दाखवून एका तरुणाची १ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी : अ‍ॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये निवड झाल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळया वस्तूंचे आमिष दाखवून एका तरुणाची १ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी रजत बैकुंट गुप्ता (वय २४, रा. गितांजली पी.जी., हिंजवडी फेज १, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील आरोपीने गुप्ता यांना त्यांची अ‍ॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये त्यांची निवड झाल्याचे खोटे सांगितले. कंपनीच्या लिंक मॅसेजद्वारे मॅसेज करुन गुप्ता यांना लॅपटॉप, फ्रीज, मोबाईल, एसी यापैकी एक वस्तु निवडण्यास सांगितले. त्यानुसार मोबाईल निवडल्याचे गुप्ता यांनी सांगितले असता अ‍ॅमेझॉनकडे दुसरी ऑर्डर करा म्हणजे मोबाईल पाठविता येईल, असे सांगितले. त्यानंतर गुप्ता यांनी दुसरी ६ हजार ४२३ रुपयांची ऑर्डर मागविली. परंतु, ऑर्डर दिल्यानंतर आरोपीने कोणतीही वस्तू दिली नाही. 

वेळोवेळी पैसे परत करण्याचा बहाणा करुन गुप्ता यांना कर्नाटक, युनियन व अलाहाबाद या बँक खात्यात एकूण १ लाख ४६ हजार ४३४ रुपये भरण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही मोबाईल अथवा पैसे परत न देता गुप्ता यांची फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीonlineऑनलाइनPoliceपोलिस