शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

'शेअर मार्केटके बारेमे सिखना है तो ग्रुप जाॅइन करो..'असा मेसेज करत केली १२ लाखांची फसवणूक

By नारायण बडगुजर | Updated: February 1, 2025 18:44 IST

आयपीओ खरेदीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास १२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी येथे ५ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.  याप्रकरणी हिंजवडी येथील ४० वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात संशयितांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवरून शेअर मार्केटच्या संबंधित एक लिंक मिळाली. अगर आपको शेअर मार्केटके बारेमे सिखना है तो ग्रुप जाॅइन करो, असे त्यात नमूद होते. त्यानुसार फिर्यादीने संबंधित लिंकवर क्लिक केले. त्यानंतर फिर्यादी यांना एका व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. ग्रुपमध्ये संशयितांनी तसेच कस्टमर केअर म्हणून काम पाहणाऱ्या इतर संशयितांनी संगणमत करून शेअर मार्केटच्या नावाखाली आयपीओ विषयी फिर्यादीला माहिती दिली. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तसेच तीन कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्याच्या नावाखाली एकूण १२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालयshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजी