शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 16:20 IST

बँक खात्यातून परस्पर सव्वा लाखाची रक्कम वर्ग करुन घेत आरोपींनी एका व्यक्तीची फसवणूक केली...

पिंपरी : कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर बँक खात्यातून परस्पर सव्वा लाखाची रक्कम वर्ग करुन घेत आरोपींनी एका व्यक्तीची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव दिक्षीत व श्रीनिवास राव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन आरोपी फोन करायचे. दरम्यान, आरोपींनी रेड बुल इंडिया प्रा. लि. कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष फिर्यादीला दाखविले. त्यानंतर बँक ऑफ बडोदामधील खात्याची माहिती विचारुन घेतली. या माहितीचा वापर करुन फिर्यादीच्या बँक खात्यातून १ लाख १५ हजार ४५९ रुपये वर्ग करुन घेतले. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :nigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी