शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: चिनी कंपनीचा बनावट ईमेल आयडी तयार करून ९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 19:39 IST

फिर्यादी हे चीनमधील नानजिंग जेईरूम कॉ ली या कंपनीसोबत ट्रेडिंगचा व्यवसाय करतात....

पिंपरी : चिनी कंपनीच्या नावाने मेलआयडी तयार करून व्यावसायिकाची नऊ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केली. साई कंट्रोल सिस्टीम, एमआयडीसी भोसरी येथे ८ मार्च २०२१ रोजी हा प्रकार घडला. सोपान विठ्ठल वेळे (वय ५३, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बनावट मेल तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चीनमधील नानजिंग जेईरूम कॉ ली या कंपनीसोबत ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. या कंपनीचा एका अनोळखी इसमाने बनावट मेल आयडी तयार केला. त्यावरून फिर्यादीला बीएनएल बँकेच्या एका अकाउंटमध्ये १२ हजार ६०० यूएस डॉलर (नऊ लाख २३ हजार ३२८ रुपये) पाठवा असे सांगितले. व्यावसायिक संबंध असल्याने फिर्यादीने त्या खात्यावर पैसे पाठवले. अज्ञात आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी