शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

थेरगावमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेलेल्या चार जणांना अटक, एक फरार

By रोशन मोरे | Updated: August 18, 2023 15:02 IST

या प्रकरणी पोलिस शिपाई रमेश रामनाथ खेडकर यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...

पिंपरी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी अटक केली. तर, एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई गुरुवारी (दि.१७) जगताप नगर, थेरगाव येथे मध्यरात्री तीनच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिस शिपाई रमेश रामनाथ खेडकर यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव शाम हरी गाडवे (वय २१, दळवीनगर, निगडी), अतिष भारत सिरसाट (वय १९, चिंचवड), नवनाथ दिगंबर साठे (वय ३५, थेरगाव), शुभम सिद्राम कांबळे (वय १९, भाटनगर, पिंपरी) अशी आहेत तर, पळून गेलेल्या आरोपीचे नाव करण उर्फे कल्ला टाक (रा.धोबीघाट, पिंपरी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थेरगावमध्ये जगताप कॉलनीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर अंधारामध्ये उभे होते. त्यांच्याकडे लोखंडी कोयते, एक मालवाहतूक टेम्पो, एक स्कुटी होती. आरोपींना पोलिस आले असल्याची चाहूल लागताच आरोपी करण टाक पळून गेला. तर, बाकींच्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरोड्यासोबतच परिसरात येणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा विचार आरोपींचा होता. पोलिसांनी आरोपींकडून तीन कोयत्यांसह पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ६० हजार रुपये किंमतीचा मालवाहतूक छोटा टेम्पो, एक स्कुटी सप्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस