शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 18:54 IST

भोसरी एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी परिसरातून १ लाख ५० हजार रुपयांचा चार दुचाकी चोरल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ४) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

पिंपरी :  भोसरी एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी परिसरातून १ लाख ५० हजार रुपयांचा चार दुचाकी चोरल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ४) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.          सुमीत ईश्वर मोहरकर (वय २६, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमीत यांनी रविवारी (दि. ४) पहाटे त्यांची एम एच १४ / जी एल ३२२१ ही ८० हजार रुपये किमतीची दुचाकी विशालनगर येथील शिवसृष्टी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी गाडीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.          विजया संजय राऊत (वय ४५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. ३) रात्री साडेबाराच्या सुमारास विजया यांनी त्यांची एम एच १४ / डी पी ५५५१ ही १५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेली.           शिवानंद सिद्धराम साखरे (वय ३९, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. शिवानंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवानंद यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास हिंजवडी मधील शेल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मैदानात त्यांची एम एच १३ / सी आर २३७४ ही ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.         गणेश नबु श्रीवार (वय ३९, रा. पाचाणे, मावळ) यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची एम एच १४ / ए आर ०६२८ ही दुचाकी शुक्रवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी मधील बिग बाजार येथे पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :two wheelerटू व्हीलरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस