शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 3:13 PM

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे....

ठळक मुद्देमावस भावानेच हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड 

पिंपरी : आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी चार जणांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिघी पोलिसांनी बुधवारी पहाटे चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मावस भावानेच खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अजय मेटकरी याच्यासह प्रफुल्ल गबाले, राज खेडकर आणि संतोष माने या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि अजय याने कांबळे यांना शिवीगाळ आणि मारहाणसुद्धा केली होती. या भांडणानंतर अजयने वेळोवेळी कांबळे यांना मारण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे या खूनप्रकरणी अजय हाच संशयित आरोपी असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी मंगळवारी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार दिघी पोलिसांनी बुधवारी अजयसह अन्य तिघांनाही ताब्यात घेतले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AlandiआळंदीAlandi Nagar Parishadआळंदी नगर परिषदMurderखूनArrestअटकPoliceपोलिस