शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

तळेगाव - चाकण रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 8:47 PM

इंदोरी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. 

तळेगाव दाभाडे : इंदोरी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. 

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास तळेगाव - चाकण रस्त्याच्या कडेला इंदोरी गावच्या हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका इसमाचा  जळालेल्या अवस्थेत मृतदेह रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर पडलेला आढळला. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यातआला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसChakanचाकण