शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: काळेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार

By प्रकाश गायकर | Updated: September 13, 2024 14:56 IST

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या माजी नगरसेवकासह दोघांना अटक केली

पिंपरी : शहरातील काळेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये बसलेल्या दोघांनी पिस्तुलातून टेबलवर गोळी झाडली. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या माजी नगरसेवकासह दोघांना अटक केली आहे. 

याप्रकरणी तुषार लक्ष्मीचंद भोजवानी (वय २४, रा. पाचपीर चौक, पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन दत्तू नढे याला अटक करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांची चौकशी सुरू आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तू नढे, विनोद जयवंत नढे, तुकाराम नढे, माऊली नढे हे काळेवाडी पेट्रोल पंप समोर राहुल बार अँड खुशबू हॉटेल मध्ये गुरुवारी रात्री पहिल्या मजल्यावर बसले होते. हॉटेलचे मॅनेजर तुषार भोजवानी यांना रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास फटाक्यासारखा मोठा आवाज आला. त्यांनी वरती जाऊन पाहिले असता सचिन नढे याच्या हातामध्ये लोखंडी रिव्हॉल्वर होते. त्याने लोखंडी रिव्हॉल्वरने जेवणाच्या प्लेट ठेवण्याच्या पत्र्याच्या सर्विस टेबलवर फायर केला. त्यामुळे त्याच्या रिव्हॉल्वर मधून सुटलेली गोळी टेबल मधून आरपार जाऊन टेबलला छिद्र पडले. तेथे बुलेटची एक पुंगळी बाजूला पडली होती. गोळीबार झाल्यानंतर हॉटेल मधील ग्राहक घाबरून पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विनोद नढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAjit Pawarअजित पवारArrestअटकwakadवाकड