शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

चिंचवडमध्ये अागीची घटना ;महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 13:01 IST

चिंचवड येथील कमला काॅर्नर इमारतीतील एका सदनिकेला सकाळी अाग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच अाग अाटाेक्यात अाणली.

चिंचवड : चिंचवड गावातील केशवनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या कमला कॉर्नर या इमारतीत असणाऱ्या सदनिकेत आगीची घटना घडली. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली.अचानक घडलेल्या या घटनेत एक महिला जखमी झाली.अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

कमला कॉर्नर मधील दुसऱ्या मजल्यावर सोळंखी कुटुंबीय राहतात.आगीची घटना घडली तेव्हा मंजू सोळंखी या घरात स्वयंपाक करून घरातील आवरा-आवर करत असताना अचानक स्वयंपाक घरातून धूर येऊ लागला. यावेळी घरातील सदस्यांनी आरडा-ओरडा केल्याने शेजारी असणारे काही जण धावत आले. या वेळी घरातील सर्वांना सुखरूप बाहेर काढले.स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर ने पेट घेतला.आगीच्या ज्वाला इतरत्र पसरल्याने आग वाढत गेली.घरातील फर्निचरला आगीने ओढल्याने घरात धुराचा कल्लोळ पसरला.इमारतीतील नागरिकांनी अग्निशामक दलाल घटनेची माहिती दिली.महापालिकेच्या नेहरूनगर व निगडीतील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली.पेट घेतलेला गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.

घराच्या खिडक्यांमधून धूर बाहेर येत होता.आगीची घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने काहीकाळ या भागात वाहतुक कोंडी झाली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलWomenमहिला