शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा; पिंपरीत विविध संघटनांचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 14:54 IST

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीतील आंबेडकर चौकात विविध संघटनांनी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केलं.

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील तितकाच ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधीपक्षांसह ओबीसी समाजाने देखील आक्रमक भूमिका आरक्षणासाठी दंड थोपटले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी गुरुवारी (दि. 24 जून) पिंपरीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध संस्था, संघटना आणि पक्ष प्रतिनिधींच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

ओबीसी समाजाच्या आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पूर्ववत रहावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी पिंपरीत आंदोलन करण्यात आले. 

ओबीसी संघर्ष समिती, बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य लोकशाही बचाव समिती, महात्मा फुले समिती परिषद, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेशभारतीय प्रजा सुराज्य पक्ष, प्रहार संघटना, महाराष्ट्र नाभिक महासंघ, वंचित बहुजन आघाडी, भाजपा ओबीसी आघाडी, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ, महात्मा फुले मंडळ, श्री विश्वकर्मा सेवा भावी संस्था, श्री विश्वकर्मा वेल फेअर फाऊंडेशन,  महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, सत्य शोधक नागरिक मंच, महाराष्ट्र माळी समाज महासंघ या संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.-------------------------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडagitationआंदोलनOBC Reservationओबीसी आरक्षणCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय